एक्स्प्लोर
PHOTO: 'दिल बेचारा'फेम संजना संघीचा क्लासी लूक; हटके ड्रेस घालून दिल्या पोझ!
संजना संघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे. आता पुन्हा संजनाने तिचे सिझलिंग फोटोशूट केले आहे.
(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
1/6

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2/6

संजना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
3/6

ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
4/6

अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
5/6

संजनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे, की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
6/6

संजनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'ओम द बॅटल विदीन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तो पहिल्यांदा रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांच्या 'रॉकस्टार' चित्रपटात दिसली होती.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Published at : 07 Aug 2022 12:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























