एक्स्प्लोर
अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या गोंडस बाळचं बाळकृष्ण् रूप; पाहा फोटो!
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
1/9

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच..(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
2/9

धनश्री नेहमीच तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
3/9

तिने कुटूंबासह शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळते.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
4/9

नुकतंच धनश्रीने आपल्या बाळाला कृष्णाच्या रूपात सजवलं, ज्याचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
5/9

गोकुळाष्टमीनिमित धनश्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
6/9

यात धनश्रीचा लाडका लेक म्हणजेच कबीरला तिने कृष्णाच्या रूपात सजवलं आहे.हातात बासरी डोक्यावर मोरपीस अश्या गोंडस रूपात कबीर फारच गोड दिसत आहे.
7/9

पिवळी कपडे आणि त्यावर दागिने घालून धनश्रीचा मुलगा खूप क्युट दिसत आहे.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
8/9

धनश्रीच्या गोंडस बाळाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
9/9

नव्या मालिकेतून धनश्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.(फोटो सौजन्य :kadgaonkar_dhanashri/इंस्टाग्राम)
Published at : 19 Aug 2022 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
