एक्स्प्लोर
PHOTO: दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवीन फोटोशूट
deepika
1/6

अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणाही अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण .
2/6

दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.
Published at : 03 Feb 2022 01:33 PM (IST)
आणखी पाहा























