एक्स्प्लोर
Deepika Padukone : दीपिका पदुकोणलाही आहे लेखनाची आवड; पाहा फोटो!
(photo:deepikapadukone/ig)
1/7

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री सोबत बॅडमिंटन चॅम्प देखील आहे.(photo:deepikapadukone/ig)
2/7

यावेळी दीपिकाने तिचे आणखी एक टॅलेंट चाहत्यांना दाखवून दिले आहे. हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपिका पदुकोणलाही लेखनाची आवड आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.(photo:deepikapadukone/ig)
Published at : 11 Apr 2022 12:48 PM (IST)
आणखी पाहा






















