एक्स्प्लोर
Ved : चौथ्या आठवड्यातही 'वेड'ची घौडदौड सुरुच!
Ved : 'वेड' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
Ved
1/10

'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
2/10

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Published at : 22 Jan 2023 05:53 PM (IST)
आणखी पाहा























