एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Urfi Javed : उर्फी जावेदने खरेदी केली नवीन कार
Urfi Javed : उर्फीने आता 'एसयूवी' ही नवीन कार खरेदी केली आहे.
![Urfi Javed : उर्फीने आता 'एसयूवी' ही नवीन कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/8a449d7d4c6956648b5f11e46eed5fe41678112148979254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Urfi Javed
1/10
![आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/0ec7c66aee51e501941564cde3287d83b16c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
2/10
![उर्फीने आता 'एसयूवी' ही नवीन कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/f3415f6860d599501ffd1ebdd18ded67b2ef0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने आता 'एसयूवी' ही नवीन कार खरेदी केली आहे.
3/10
![उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/463d2d1b2e073cbcebda16ed95b3a1895d687.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
4/10
![उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/02a77234e6ca77f6f184b6a8218ec17998f3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
5/10
![कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/e1154eb1d37882e94fa5337890ebd8473ee2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
6/10
![उर्फीने नवीन कार खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/a60678dfc61144fbaedfad520fe5a8beff8a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने नवीन कार खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
7/10
![उर्फीने नवीन कार स्वत:साठी नाही तर तिच्याकडे काम करणाऱ्या तिच्या स्टाफसाठी घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/8efd082da9eb4125feea8b494a637e4b7821b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने नवीन कार स्वत:साठी नाही तर तिच्याकडे काम करणाऱ्या तिच्या स्टाफसाठी घेतली आहे.
8/10
![आलिशान कार खरेदी केल्यानंतर उर्फीने केक कापत आनंद सादरा केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/5d8ecd3c30e03c5a229bac89ab43c5c6b9fdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिशान कार खरेदी केल्यानंतर उर्फीने केक कापत आनंद सादरा केला आहे.
9/10
![उर्फी जावेद कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/9bf21545f7d54b49710d4794b60c9c4324e3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.
10/10
!['बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फी जावेद घराघरांत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/d8cb398b700748be84f0f3f1c183b7123c168.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फी जावेद घराघरांत पोहोचली.
Published at : 06 Mar 2023 07:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)