एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Siddharth Shukla Birthday : आज सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस, अशी होती सिद्धार्थची कारकिर्द
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/ecf47470df70071d00de05601bded098_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@realsidharthshukla/IG)
1/10
![अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/183900b4fe7f83536e859704413f79354b92f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस. (Photo:@realsidharthshukla/IG)
2/10
![सिद्धार्थचं 2 सप्टेंबर 2021 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.(Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/d8e4986fdd0020c293367e3dadba27d45b662.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थचं 2 सप्टेंबर 2021 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.(Photo:@realsidharthshukla/IG)
3/10
![सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख 'बालिका वधु' मालिकेमधून मिळाली. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/e2b0eb1e4b2f13a7ef80106ed828557e62fc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख 'बालिका वधु' मालिकेमधून मिळाली. (Photo:@realsidharthshukla/IG)
4/10
![त्यानंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. तो बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/c408a7b2fa39c303a646fccb65bf3272c53ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. तो बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
5/10
![2008 मध्ये सिद्धार्थनं 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून मालिका विश्वात पदार्पण केलं. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/23e6e9c417e10d9837ea1ca3fe9cd617a0fd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2008 मध्ये सिद्धार्थनं 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून मालिका विश्वात पदार्पण केलं. (Photo:@realsidharthshukla/IG)
6/10
![त्यानंतर 'जाने पहचाने से..ये अजनबी' मध्ये तो दिसून आला. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/a1c626da840ec8d9daa2d266e77f9e1f70067.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर 'जाने पहचाने से..ये अजनबी' मध्ये तो दिसून आला. (Photo:@realsidharthshukla/IG)
7/10
!['झलक दिखला जा सीझन 6' मध्येही तो दिसून आला होता.(Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/d42ef7685f9c87d0ad0b419a01f618a980fc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'झलक दिखला जा सीझन 6' मध्येही तो दिसून आला होता.(Photo:@realsidharthshukla/IG)
8/10
!['फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी सीझन 7' मध्येही सहभागी झाला होता. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/203607ad893707fe6060c2c661394762ce0aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी सीझन 7' मध्येही सहभागी झाला होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
9/10
![सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस-13' चा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/43f8d96dfad834e530fb2533f4d27583ffb46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस-13' चा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
10/10
![सिद्धार्थने 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Photo:@realsidharthshukla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/1bafdb173214d8ccda186604ca51a5e39796a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थने 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Photo:@realsidharthshukla/IG)
Published at : 12 Dec 2021 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)