एक्स्प्लोर

Shriya Saran : बॅकलेस ब्लाऊज आणि व्हाईट साडी, तुम्हीही नक्की ट्राय करा अभिनेत्री श्रिया सरनचा ग्लॅमरस लूक

Shriya Saran Saree Look : बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते.

Shriya Saran Saree Look

1/11
तुम्हीही श्रियाची स्टाईल कॉपी करू शकता. साडी अनेक तरुणींचा आवडता लूक आहे.

2/11
प्रत्येक मुलीला साडीत सुंदर दिसण्याची इच्छा असते, त्यामुळे जर तुम्हालाही साडीमध्ये स्टायलिश दिसायचे असेल, तर बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनचा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता.

3/11
अभिनेत्री श्रियाप्रमाणे तुम्हीही हा ग्लॅमरस लूक कॅरी केल्यास प्रत्येकजण तुमच्या प्रेमात पडेल.

4/11
श्रियाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली असून तिच्यासोबत तिने डीप नेक बॅकलेस ब्लाउज घातला आहे.

5/11
अभिनेत्री श्रिया सरनची स्टाईल पाहून तुम्ही साडीमध्ये आकर्षक कसं दिसता येईल हे जाणून घेऊ शकता. अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलमुळेही चर्चेत असते.

6/11
या पांढऱ्या साडीसोबत लूक पूर्ण करण्यासाठी श्रियाने केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिने मिनिमल मेकअप आणि न्यूड कलरची लिपस्किट लावली आहे. तसेच साडीसोबत मॅचिंग इअररिंग्स कॅरी केल्या आहेत.

7/11
उजव्या हातात डायमंड कडा आणि दुसऱ्या हातात सिंपल वॉच असा श्रिया सरनचा कंप्लिट लूक आहे.

8/11
'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही कायम चर्चेत असते.

9/11
अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.

10/11
'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.

11/11
श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget