एक्स्प्लोर
Sam Bahadur : विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'ची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भुरळ; सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी
Sam Bahadur : विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' या सिनेमाची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) भुरळ पडली आहे.
Sam Bahadur
1/10

'सॅम बहादूर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्की कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे.
2/10

'सॅम बहादूर'ने दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Published at : 04 Dec 2023 07:53 AM (IST)
आणखी पाहा























