एक्स्प्लोर

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची रिलीज डेट जाहीर; आलिया आणि रणवीरचा चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

फिल्ममेकर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे.

फिल्ममेकर करण जोहरच्या  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani

1/10
अभिनेता रणवीर सिंह  आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'   या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/10
फिल्ममेकर करण जोहरच्या  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे.
फिल्ममेकर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे.
3/10
करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांनी सोशल मीडियावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांनी सोशल मीडियावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
4/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात राणी ही भूमिका अभिनेत्री आलिया भट्टनं साकारली आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात राणी ही भूमिका अभिनेत्री आलिया भट्टनं साकारली आहे.
5/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकीच्या म्हणजेच रणवीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकीच्या म्हणजेच रणवीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे.
7/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चॅटर्जी कुटुंब दिसत आहे. यामध्ये आलिया आणि शबाना आझमी यांच्यासोबत इतर काही सदस्य दिसत आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चॅटर्जी कुटुंब दिसत आहे. यामध्ये आलिया आणि शबाना आझमी यांच्यासोबत इतर काही सदस्य दिसत आहेत.
8/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील  रंधवा या कुटुंबात रणवीरसोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग हे दिसत आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रंधवा या कुटुंबात रणवीरसोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग हे दिसत आहेत.
9/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
10/10
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटात रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget