एक्स्प्लोर
Rashmika Mandanna : कोट्यवधींची मालकीण रश्मिका मंदान्ना! जाणून घ्या सिनेप्रवास...
Rashmika Mandanna : रश्मिका दर महिन्याला 40 लाख कमवत असून तिची वर्षभराची कमाई पाच कोटींच्या आसपास आहे.
Rashmika Mandanna
1/10

'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणून लोकप्रिय असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा आज वाढदिवस आहे.
2/10

रश्मिकाने सौंदर्यासह अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
Published at : 05 Apr 2023 11:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























