एक्स्प्लोर
PHOTO: उफ्फ तेरी अदा! रकुल प्रीत सिंहच्या मनमोहक लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिचे खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
1/10

रकुल प्रीत सिंह आज तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
2/10

कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे देखील या अभिनेत्रीने सिद्ध केले आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
3/10

या अभिनेत्रीने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
4/10

तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
5/10

अभिनेत्री तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीची स्टायलिश स्टाईल दिसून आली आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
6/10

रकुलचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
7/10

यावेळी अभिनेत्रीने देसी अवतारातले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
8/10

या ड्रेस सोबत रकुलने हँगिंग कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
9/10

न्यूड मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
10/10

रकुलचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती 'छत्रीवाली' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
Published at : 09 Jan 2023 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
