एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nivedita Saraf: लग्नानंतर अशोक सराफ यांनी दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? निवेदिता सराफ म्हणाल्या...

अशोक सराफ यांनी दिलेल्या गिफ्टबाबत निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सांगितलं.

(Nivedita Saraf/instagram)

1/8
अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांनी त्यांना दिलेल्या गिफ्टबाबत सांगितलं.

2/8
'लग्नानंतर अशोक मामांनी दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये निवेदिता यांना पुढे विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत निवेदिता म्हणाल्या, 'लग्नाआधी दिलेलं गिफ्ट मला आठवत आहे, त्यांनी मला एक गोल्डचं ब्रेसलेट दिलं होतं. लग्नानंतर त्यांनी खूप गिफ्ट्स दिले. त्यांनी लग्नानंतर मला एक गोल्डचा सेट देखील दिला होता.'

3/8
फसलेल्या पहिल्या पदार्थाबाबत देखील निवेदिता सराफ यांना मुलाखतीमध्ये सांगितलं. त्या म्हणाल्या, 'माझा पहिला फसलेला पदार्थ हा तिळाचे लाडू हा आहे. दंगल झाली तर लोकांना दगड म्हणून फेकायला हे लाडू दे, असं अशोक मला तेव्हा मजेत म्हणाले होते.'

4/8
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी  1990 मध्ये लग्नगाठ बांधली.

5/8
पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं होतं? असा प्रश्न  निवेदिता सराफ यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत त्या म्हणाल्या, 'मीच प्रपोज केलं होतं.'

6/8
निवेदिता सराफ यांनी  बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्‍या सरखे आम्‍हीच, बनवाबनवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निवेदिता सराफ  या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळवत असतात.

7/8
निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सध्या  मी स्वरा आणि ते दोघं या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील काम करत आहेत. निवेदिता यांना इन्स्टाग्रामवर 132K फॉलोवर्स आहेत. त्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात.

8/8
तर अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक सराफ हे त्यांच्या विनोदी शैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget