एक्स्प्लोर
PHOTO : हम दोनों दो प्रेमी...स्पेनच्या रस्त्यावर अभिनेत्री नयनताराचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!
विग्नेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो नयनतारावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
Nayanthara and Vignesh Shivan
1/8

साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या पती विग्नेश शिवनसोबत परदेश दौऱ्यावर आहे. दोघेही बार्सिलोनामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
2/8

या ट्रीपची झलक ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत आहेत. विग्नेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या कपलचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
Published at : 26 Aug 2022 11:01 AM (IST)
आणखी पाहा























