एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Madhubala : आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मधुबाला; जाणून घ्या त्यांच्या खास गोष्टी...
Madhubala : अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 'मुघम-ए-आझम' पासून 'चलती का नाम गाडी' पर्यंत अनेक सिनेमे चाहते ओटीटीवर पाहू शकतात.
![Madhubala : अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 'मुघम-ए-आझम' पासून 'चलती का नाम गाडी' पर्यंत अनेक सिनेमे चाहते ओटीटीवर पाहू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/3d7972147227ed023014ddabe7914c4f1676357758815254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Madhubala
1/10
![आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने मधुबाला यांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/e28699ddfe033098db67c15e718539d48d52d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने मधुबाला यांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.
2/10
![मधुबाला यांचे खरे नाव 'मुमताज जहान बेगम नहलवी' असे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/b6d91482d41f9bae08e5eeb2b791af6dc444a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मधुबाला यांचे खरे नाव 'मुमताज जहान बेगम नहलवी' असे आहे.
3/10
![बेबी मुमताज या नावानेदेखील मधुबाला ओळखल्या जायच्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/16334ea7ee6dbb361062fba3c649c7dc58da1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेबी मुमताज या नावानेदेखील मधुबाला ओळखल्या जायच्या.
4/10
![बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबाला यांच्यावर विशेष लोभ होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/33ad1e112688af3052a62476359af0c795227.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबाला यांच्यावर विशेष लोभ होता.
5/10
![डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला'असे नामकरण केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/5a792f564b14e371556e26dd931825eea38d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला'असे नामकरण केले होते.
6/10
![मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/efe30b336c56a0318d82ac9eb29ff00834388.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.
7/10
![अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 'मुघम-ए-आझम' पासून 'चलती का नाम गाडी' पर्यंत अनेक सिनेमे चाहते ओटीटीवर पाहू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/fc5e7baf030a3589278b25e34727544a3cfb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 'मुघम-ए-आझम' पासून 'चलती का नाम गाडी' पर्यंत अनेक सिनेमे चाहते ओटीटीवर पाहू शकतात.
8/10
![14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/09279902bfd13da9719e9b92e64af2a088ff8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
9/10
!['मुघल-ए-आझम' या सिनेमामुळे मधुबाला 'अनारकली' या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/eda01c59c29f1d7124eec1e630517efaca6b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मुघल-ए-आझम' या सिनेमामुळे मधुबाला 'अनारकली' या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या.
10/10
![मधुबाला यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/125c3ed0da6901514994210f34d7b17e2eee8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मधुबाला यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
Published at : 14 Feb 2023 12:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion