एक्स्प्लोर
Jhimma 2 Box Office Collection Day 3 : 'झिम्मा 2'चा विकेंडला धमाका; बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई
Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असून वीकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
Jhimma 2 Box Office Collection
1/10

'झिम्मा 2' हा बहुचर्चित मराठी सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2/10

'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून आता 'झिम्मा 2'देखील धमाका करत आहे.
Published at : 27 Nov 2023 09:27 AM (IST)
आणखी पाहा























