एक्स्प्लोर
Janhavi Kapoor : जान्हवी कपूरने जलपरी लूकमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा; फोटो चर्चेत!
जान्हवी कपूरच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकचीही खूप चर्चा आहे. आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/10

जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत आपल्या अभिनयाने आणि धमाकेदार स्टाईलने जगभरातील प्रेक्षकांवर जादू केली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/10

आज, जवळपास दररोज, अभिनेत्री कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 18 Nov 2022 12:15 PM (IST)
आणखी पाहा























