एक्स्प्लोर

PHOTO: डीप नेक ड्रेसमध्ये हुमा कुरेशीने केलं भन्नाट फोटोशूट; चाहते झाले फिदा!

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

2/10
हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

3/10
तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

4/10
मात्र, आजकाल तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

5/10
अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

6/10
तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

7/10
आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

8/10
हुमाने या फोटोशूटसाठी फॅन्सी ड्रेस घातला आहे, या फोटोमध्ये तिची हटके स्टाईल दिसून येतेय. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

9/10
या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे.लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. मॅचिंग लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

10/10
हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Embed widget