एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

PHOTO: हुमा कुरेशीच्या सिझलिंग लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती.

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/11
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

2/11
हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

3/11
तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

4/11
अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

5/11
तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

6/11
आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

7/11
या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

8/11
हुमाने या फोटोशूटसाठी ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे, ज्याच्या स्लीव्हज एकदम स्टायलिश आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

9/11
हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

10/11
ती लवकरच नेटफ्लिक्स चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

11/11
याशिवाय 'डबल एक्सएल'मुळेही ती चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 

Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार

रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget