एक्स्प्लोर
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' उपक्रमाला बॉलिवूडचे समर्थन; सेलिब्रिटींनी घरावर फडकावला तिरंगा
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' या उपक्रमात अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे.
हर घर तिरंगा
1/8

अनिल कपूरने त्याच्या बंगल्यावर तिरंगा ध्वज फडकावला आहे. तसेच त्यांनी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईदेखील केली आहे.
2/8

'विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा' असं म्हणत राजकुमार रावने तिरंग्या सोबतचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Published at : 13 Aug 2022 06:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























