एक्स्प्लोर
Alaya F Photo : पूजा बेदीच्या पोरीचा सोशल मीडियावर धिंगाणा, अलायाने शेअर केल्या ग्लॅमरस अदा
Aalia Furniturewalla : आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल आवडते. तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
Alaya F
1/10

अलाया फर्निचरवाला हे नाव आता बॉलिवूडमध्ये काही नवीन राहिलं नाही. अलायाने अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने तिचे फोटो शेअर केले आहेत. (photo courtesy: @alayaf instagram)
3/10

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
4/10

अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. 23 वर्षीय अभिनेत्री अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
5/10

कार्तिक आर्यनसोबतचा फ्रेडी चित्रपटातील तिच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.
6/10

अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
7/10

आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल आवडते. तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
8/10

पूजा बेदीची मुलगी अलाया कदाचित पडद्यावरील नवीन चेहरा असेल पण ती आधीच सोशल मीडिया व्हायरल होती.
9/10

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अलाया खूप कष्ट घेते. इन्स्टाग्रामवरील सुंदर फोटो याचा पुरावा आहेत.
10/10

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.
Published at : 11 Aug 2023 11:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
























