एक्स्प्लोर
PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... तमन्ना भाटियाचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.

(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/6

तमन्ना भाटिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. देशातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/6

तमन्ना रोज वेगवेगळे फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
3/6

अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
4/6

लवकरच तमन्ना रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
5/6

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
6/6

तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 15 Aug 2022 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
