एक्स्प्लोर
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण रुग्णालयात दाखल!
(photo:deepikapadukone/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत.(photo:deepikapadukone/ig)
2/6

हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे. (photo:deepikapadukone/ig)
Published at : 14 Jun 2022 05:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























