एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चुरशीची लढत, तन्वीनंतर फायनलिस्ट कोण? कोणता स्पर्धक आऊट होणार?

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यात. या आठवड्यात कोणता स्पर्धक एलिमिनेट होणार?

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यात. या आठवड्यात कोणता स्पर्धक एलिमिनेट होणार?

Bigg Boss Marathi 6

1/8
Bigg Boss Marathi 6 Who Will Be Eliminated This Week: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन हा शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. फिनालेमध्ये जाण्यासाठी स्पर्धकांची धडपड सुरु आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?  असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित होत आहे.

2/8
बिग बॉसच्या घरातील पहिली फायनलिस्ट ही तन्वी कोलते ठरली.  टास्कमध्ये विजयी मिळवत तन्वीनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं. राकेश बापटला हरवून तिनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं.
बिग बॉसच्या घरातील पहिली फायनलिस्ट ही तन्वी कोलते ठरली. टास्कमध्ये विजयी मिळवत तन्वीनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं. राकेश बापटला हरवून तिनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं.
3/8
हाऊस कॅप्टन असल्यामुळे  रेवा कौरासे सेफ आहे. दरम्यान, खरी चुरशीची लढत 5 स्पर्धकांमध्ये सुरू आहे.  दिपाली सय्यद अनुश्री माने,    विशाल कोटियन, राखी सावंत आणि राकेश बापट  यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

4/8
आपल्या आवडत्या स्पर्धकाला एलिमिनेट होण्यापासून वाचवण्यासाठी  प्रेक्षकांनी व्होटिंग केलं. तन्वीनंतर कोणता स्पर्धक फायनलिस्ट होणार?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपल्या आवडत्या स्पर्धकाला एलिमिनेट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी व्होटिंग केलं. तन्वीनंतर कोणता स्पर्धक फायनलिस्ट होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5/8
सध्या  नेटकऱ्यांनीही इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत.  शनिवार  - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल.
सध्या नेटकऱ्यांनीही इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत. शनिवार - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल.
6/8
सध्या  नेटकऱ्यांनी इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत.  शनिवार  - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी कोणत्या एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल, हे कळेल.
सध्या नेटकऱ्यांनी इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत. शनिवार - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी कोणत्या एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल, हे कळेल.
7/8
फायनलिस्ट लिस्टमध्ये नेमकं कोण जाणार? कोणता स्पर्धक बाद  होणार? अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
फायनलिस्ट लिस्टमध्ये नेमकं कोण जाणार? कोणता स्पर्धक बाद होणार? अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
8/8
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 19 एप्रिल रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.  यंदाची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 19 एप्रिल रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget