एक्स्प्लोर
In Pics | 'बालिका वधू'चा बिकिनी लूक पाहून चुकला काळजाचा ठोका

1/6

अविकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती एका स्विमिंग पूलपाशी बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. तिची ही अदा, पाहताच काळजाचा ठोका चुकवत आहे.
2/6

सौंदर्य, फिटनेस आणि अभिनयावर असणारं प्रेम याची सुरेख सांगड घालत अविका कलाविश्वात तिचा प्रवास करत आहे. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
3/6

अविकानं सोशल मीडियावर यापूर्वीही तिचे काही फोटो शेअर केले आहेत, द्यामध्ये तिच्या अनेक लूकची चर्चा चाहत्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
4/6

आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गोर ही सोशल मीडियावर सातत्यानं तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतेच. पण, यावेळी तिनं बिकीनी लूकमधील फोटो शेअर करत अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.
5/6

छोट्या प़डद्यावर बालिका वधू या मालिकेतून नावारुपास आलेली प्रेक्षकांची लाडकी आनंदी आता एका वेगळ्या आणि तितक्याच मोहक रुपात सर्वांसमोर आली आहे.
6/6

'बालिका वधू' या मालिकेतून अविका गोर हिनं या कलाविश्वात वेगळी ओळख प्रस्थापित केली. पुढं तिनं विविध मालिकांमधून काम करत अभिनय विश्वात आपली कारकिर्द सुरुच ठेवली
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
