एक्स्प्लोर
Avneet Kaur bossy Look: अवनीत कौरने तिच्या बॉसी लूकमध्ये जोडले ग्लॅमर; विंटर लूक चर्चेत!
अवनीत कौरचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होऊ लागले आहे. यावेळी अभिनेत्रीचा अतिशय बॉसी, पण ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
1/10

अवनीत कौर तिच्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
2/10

अवनीतच्या प्रत्येक नव्या लूकसाठी चाहते आतुर असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा लूक व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
Published at : 26 Jan 2023 01:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























