एक्स्प्लोर
In Pics : : अंकिताची लगीनघाई, कुठे होणार अंकिताचा शाही विवाह सोहळा?
ANKITA LOKHANDE
1/7

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे (photo: lokhandeankita/ig)
2/7

अंकिता विक्की जैन (Vicky Jain)सोबत डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे.(photo: lokhandeankita/ig)
3/7

अंकिता विक्कीसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.(photo: lokhandeankita/ig)
4/7

अंकिताने तिच्या लग्नाचा खास प्लॅन बनवला आहे. इतर बड्या कलाकारांसारखे अंकिता डेस्टिनेशन वेडिंग करणार नाही. तर अंकिताचा लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे. (photo: lokhandeankita/ig)
5/7

लग्नसोहळा 12,13,14 डिसेंबरला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, अशी चर्चा आहे. (photo: lokhandeankita/ig)
6/7

रिपोर्टनुसार अंकिताचा लग्नसोहळा 12 डिसेंबर रोजी मुंबईमधील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. (photo: lokhandeankita/ig)
7/7

अंकिता लोखंडे आणि विकी जैन मागील अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच नातं आणखी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (photo: lokhandeankita/ig)
Published at : 16 Nov 2021 03:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र



















