एक्स्प्लोर
PHOTO: 'लाइगर'च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेचा ग्लॅमरस अवतार; पाहा फोटो!
अनन्या पांडे दिवसेंदिवस बोल्ड होत आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'लाइगर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/10

अनन्या पांडेने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/10

आज चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत अनन्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही सातत्याने येत आहेत.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 23 Aug 2022 03:13 PM (IST)
आणखी पाहा























