एक्स्प्लोर
PHOTO: स्टार किड अनन्या पांडेचा कातीलाना अंदाज! पाहा फोटो...
अनन्या पांडे तिचा 'लाइगर' चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिचा आगामी मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दरम्यान, अनन्यानेही एकामागून एक अनेक फोटोशूट केले आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 10 Aug 2022 02:05 PM (IST)
आणखी पाहा























