एक्स्प्लोर
Amruta Subhash : वयाच्या 43व्या वर्षी अमृता सुभाष होणार आई, लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन!
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाषनं (Amruta Subhash) नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
(फोटो सौजन्य :amrutasubhash/इंस्टाग्राम)
1/8

अमृतानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटी आणि अमृताचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.(फोटो सौजन्य :amrutasubhash/इंस्टाग्राम)
2/8

अमृतानं सोशल मीडिया एका प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन अमृतानं लिहिलं, 'ओह, द वंडर बिगिन्स' अमृताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य :amrutasubhash/इंस्टाग्राम)
Published at : 28 Oct 2022 04:12 PM (IST)
आणखी पाहा























