एक्स्प्लोर
Gangubai Kathiawadi : आलियाच्या गंगूबाई काठियावाडीचा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ!
alia
1/6

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. नुकताच आलियाचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला.
2/6

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
Published at : 05 May 2022 12:20 PM (IST)
आणखी पाहा























