एक्स्प्लोर
Alia Bhatt Baby Shower: आलिया भट्टच्या बेबी शॉवरची झलक, दिसली देसी अवतारात!
Alia Bhatt Baby Shower: आलिया भट्टच्या बेबी शॉवरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आता या फंक्शनमधील अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
1/10

आलिया भट्टने यावर्षी रणबीर कपूरसोबत तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/10

यावेळी अभिनेत्री तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यात आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
Published at : 06 Oct 2022 05:06 PM (IST)
आणखी पाहा























