Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा 'आरआरआर' (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.(photo:aliaabhatt/ig)
2/7
अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे.(photo:aliaabhatt/ig)
3/7
2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे.(photo:aliaabhatt/ig)
4/7
2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. तसेच 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया सहाव्या स्थानावर होती.(photo:aliaabhatt/ig)
5/7
2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात टॉप 10 मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.(photo:aliaabhatt/ig)