एक्स्प्लोर

PHOTO: 'माझं घर' म्हणत अक्षय केळकरने शेअर केली खास पोस्ट..

akshay kelkar

1/9
मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं.
मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं.
2/9
सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात.
सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात.
3/9
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला.
4/9
तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.
तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.
5/9
स्वत:चं घर झाल्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना अक्षय केळकर म्हणाला,
स्वत:चं घर झाल्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना अक्षय केळकर म्हणाला,"मुंबईकर झालो आहे, याचा नक्कीच आनंद आहे. आठवर्षापूर्वी कामाने मुंबईकर झालो होतो. पण मनाने मात्र मी कायम ठाणेकरच असणार आहे.
6/9
मुंबई कर्मभूमी असली तरी ठाणे हे कायम माझ्या जवळचं राहणार आहे. मुंबईत घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही ते होतं. माझं पहिलं घर मुंबईत झाल्याचा नक्कीच आनंद आहे. ठाणे सुटलेलं नाही. मला घर लागलेल्या ठिकाणाचं नाव मागा ठाणे आहे
मुंबई कर्मभूमी असली तरी ठाणे हे कायम माझ्या जवळचं राहणार आहे. मुंबईत घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही ते होतं. माझं पहिलं घर मुंबईत झाल्याचा नक्कीच आनंद आहे. ठाणे सुटलेलं नाही. मला घर लागलेल्या ठिकाणाचं नाव मागा ठाणे आहे".
7/9
अक्षय पुढे म्हणाला,
अक्षय पुढे म्हणाला,"2023 हे वर्ष माझ्यासाठी कमाल आहे. 2023 च्या सुरुवातीला मी 'बिग बॉस'चा विजेता झालो. वर्षाच्या शेवटी मला म्हाडाचं घर लागलं. एकंदरीत 2023 ची सुरुवात आणि शेवट गोड झाली आहे. 2023 नंतरची सर्व वर्षा माझीच असतील, असं मला वाटतं. सिनेमात, मालिकेत दिसणारी चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहता येणार आहे".
8/9
अक्षयने घर लागल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,
अक्षयने घर लागल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझं पहिलं घर - ते ही मुंबईत... 2023 मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच “घर”. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या पाच मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो".
9/9
अक्षयने पुढे लिहिलं आहे,
अक्षयने पुढे लिहिलं आहे,"स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा व्ह्यू मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो. सगळी जमवाजमव, कागदपत्र, लोन, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी प्रक्रिया. म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद! ही सगळी प्रक्रिया पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला सकारात्मकपणा खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे".

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office Collection Day 5: 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
Sunil lahri Warns Indian People El Nino: 'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा
'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
Embed widget