एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टीचा ग्लॅम अंदाज; फोटो चर्चेत!
आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.
![आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/68cc72b79404d1a6d6a55cc42fbd670c1712574795146289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
theshilpashetty/
1/8
![लिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/3cd9efb45ea0c5728486d35e4469f1904740f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.
2/8
![व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/f03903a70a513d5767856a799a6de8e9f3355.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.
3/8
![शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/5f50fb1682a0892e881d19c49bf2515da4de2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/8
![शिल्पा शेट्टीचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/903d80a769c0103ba492494c2c0db1f7effcb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा शेट्टीचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/8
![दिग्दर्शक रोहित शेट्टी याने इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या सिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/3c12eacf889d50e24cbe6d0520e99ecde418b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक रोहित शेट्टी याने इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या सिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसत आहे.
6/8
![शिल्पा 'इंडियन पोलीस फोर्स'शिवाय 'सुखी'च्या शूटींगमध्येही व्यस्त होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/7cc994d18599aef150c4f4892653590ea3e64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पा 'इंडियन पोलीस फोर्स'शिवाय 'सुखी'च्या शूटींगमध्येही व्यस्त होती.
7/8
![बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय. (PC:theshilpashetty/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/ae1509fba6add3529d637605cdb0e4b409806.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय. (PC:theshilpashetty/insta)
8/8
![शिल्पाने नुकताच तिचा ब्राऊन लूक शेअर केलाय ज्यात ती खास दिसत आहे.(PC:theshilpashetty/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/304ae5d5ae180b262d0be3351b700d7fd7394.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्पाने नुकताच तिचा ब्राऊन लूक शेअर केलाय ज्यात ती खास दिसत आहे.(PC:theshilpashetty/insta)
Published at : 08 Apr 2024 04:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)