एक्स्प्लोर
श्वेता तिवारीनं भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/8076294ff8057632cdf693d4d11711a9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shweta tiwari
1/6
![छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari) भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/afc0748ad4f7532f9e07a24e77a88f99f6a32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari) भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
2/6
![एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/850b2d55b5d6a6751c1148c8b08ed88817868.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
3/6
![हे वक्तव्य तिनं गमतीत केलं असलं तरी या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/1cba1b9f21493398145cca1c8480bfbef813c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे वक्तव्य तिनं गमतीत केलं असलं तरी या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
4/6
![श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/7de9dfc6da94152ead7037fefb8e328024c00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.
5/6
![वेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/60f8acb6c166b114859e042c4f777099cbad1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.
6/6
![कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती स्पर्धक आहे. (all photo: shwetatiwari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/265e0fbb6b90de7c84325f3e265fed1168052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती स्पर्धक आहे. (all photo: shwetatiwari/ig)
Published at : 27 Jan 2022 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
अकोला
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)