एक्स्प्लोर

PHOTO: रकुल प्रीत सिंहचा ग्लॅम लूक; फोटो होतायत व्हायरल!

रकुल प्रीत सिंह तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

1/9
रकुल प्रीत सिंह आज तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

2/9

3/9

4/9
जेव्हा ही अभिनेत्री पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

5/9
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, रकुल तिच्या लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहते. आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

6/9
रकुल वेस्टर्न किंवा एथनिक परिधान करते, प्रत्येक स्टाइल तिला खूप शोभते. अशा परिस्थितीत तिचा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

7/9
आता ताज्या फोटोंमध्ये रकुल पुन्हा तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. यावेळी तिने स्काय ब्लु कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

8/9
रकुलने तिच्या लूकला न्यूड मेकअपने पूरक केले आहे. यासोबत तिने केस मोकळे सोडले आहेत .(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

9/9
रकुलचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती 'छत्रीवाली' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

Embed widget