एक्स्प्लोर
PHOTO: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बॉसी अंदाज; पाहा फोटो!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.
![मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/8d1548bb6806461c7e0ed209ae06535f1669792533195289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
1/9
![मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकेतच तिने सोशल मीडियावर फ्लोरल ब्लेझरमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/ca22a35638b00b6fc61c919dd0ef2b831b79c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकेतच तिने सोशल मीडियावर फ्लोरल ब्लेझरमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
2/9
![या फोटमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/a960f1d1ce61936d9fa46f1248df2e9eab414.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
3/9
![तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. यावेळी प्राजक्ताने तिच्या हटके अंदाजात चाहत्यांचे मन जिंकून घेतले.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/63239ae488107622726e478b1b59f007796d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. यावेळी प्राजक्ताने तिच्या हटके अंदाजात चाहत्यांचे मन जिंकून घेतले.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
4/9
![यावेळी प्राजक्ताने फ्लोरल ब्लेझर परिधान केला होता.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/787d21122795d5429cab8d996edc368d8ce14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी प्राजक्ताने फ्लोरल ब्लेझर परिधान केला होता.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
5/9
![तिने ब्लेझरच्या आतमध्ये ब्लॅक रंगाची ट्युब ब्रा परिधान केली आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/effffaa357e8d6ea57ee80b2d4239cd271e0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने ब्लेझरच्या आतमध्ये ब्लॅक रंगाची ट्युब ब्रा परिधान केली आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
6/9
![प्राजक्ताने परिधान केलेल्या या ब्लेझरवर पिंक आणि व्हाईट रंगाची बारीक नक्षी असणारी फुले पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/d3dafc93ef50f938ef4b63ce4324bfee0d811.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताने परिधान केलेल्या या ब्लेझरवर पिंक आणि व्हाईट रंगाची बारीक नक्षी असणारी फुले पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
7/9
![प्राजक्ताने सिल्वर रंगाच्या ज्वेलरीची निवड केली. यावेळी तीने गळ्यामध्ये चोकर परिधान केला होता.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/622a28694f89928e3f498a3d64909215e9dff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताने सिल्वर रंगाच्या ज्वेलरीची निवड केली. यावेळी तीने गळ्यामध्ये चोकर परिधान केला होता.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
8/9
![या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने तिचे केस बांधले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/5ef446f41108e0e19c72925e4004394169c9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने तिचे केस बांधले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
9/9
![प्राजक्ताचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/051fd4c631670aa4c4827185d1089c34d439e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
Published at : 30 Nov 2022 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)