एक्स्प्लोर
Karishma Tanna : ‘लेट्स बर्न इट’, नवी नवरी करिश्मा तन्ना जीममध्ये गाळतेय घाम!
Karishma Tanna
1/6

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलने नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने तिच्या जिम लूकने सर्वांना थक्क केले आहे.
2/6

या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना पांढऱ्या रंगाच्या जिम ब्रा आणि शॉर्ट्समध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे, ज्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
3/6

यावेळी करिश्मा तन्नाने मोकळे केस, कमीत कमी मेकअप आणि पांढर्या स्नीकर्समध्ये कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
4/6

फोटोंमध्ये करिश्मा तन्ना जिममध्ये हे फोटोशूट करताना दिसत आहे.
5/6

सोशल मीडियावर करिश्मा तन्नाचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात.
6/6

करिश्मा तन्नाने टीव्हीसोबतच ‘दोस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘संजू’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (All Photos : @karishmaktanna/IG)
Published at : 16 Feb 2022 01:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























