एक्स्प्लोर
PHOTO: गुजरातमध्ये पुन्हा भाजपची बाजी, 128 ते 140 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज
तब्बल 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
Gujarat Assembly Election
1/10

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं.
2/10

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाले आहे.
Published at : 05 Dec 2022 09:32 PM (IST)
आणखी पाहा























