एक्स्प्लोर

Ketan Agarwal Siya Goyal Photos : केतनसोबत सिया गोयलचे साखरपुडा, डेटवरील फोटो, तिच्या नकारावर अन् कृत्यावर विश्वासच बसणार नाही

Ketan Agarwal Siya Goyal Photos : सिया आणि केतन यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झालेली. नोव्हेंबर मध्ये उदयपूर याठिकाणी दोघांचा भव्य विवाहसोहळ होणार होता.

Ketan Agarwal Siya Goyal Photos

1/17
सध्या सोशल मीडियापासून ते राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळापर्यंत केवळ दोनच नावांची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे केतन अग्रवाल आणि सिया गोयल!

2/17
एका नामांकित, श्रीमंत तरुण उद्योजकाचा झालेला रहस्यमय मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेला त्याच्याच होणाऱ्या पत्नीचा क्रूर चेहरा, याने सर्वांचेच डोके सुन्न केले आहे.

3/17
घरच्यांच्या सांगण्यावरून सियाने केतनसोबत साखरपुडा तर थाटला, पण तिच्या मनात नेमका कोणता भयानक कट शिजत होता, याची कल्पना तिच्या किंवा केतनच्या कुटुंबियांना दूरदूरपर्यंत नव्हती.

4/17
फेब्रुवारी २०२६ मध्ये केतन आणि सिया यांचा साखरपुडा अत्यंत शाही थाटात पार पडला होता. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

5/17
कॅमेऱ्यासमोर एकमेकांकडे बघून हसणारे, एकमेकांचा हात हातात घेणारे केतन आणि सिया हे एक 'परफेक्ट कपल' वाटत होते.

6/17
सोशल मीडियावरील त्यांचे रील आणि रोमँटिक फोटो पाहून दोघे एकमेकांमध्ये किती गुंतले आहेत, असाच भास सर्वांना होत होता. पण
सोशल मीडियावरील त्यांचे रील आणि रोमँटिक फोटो पाहून दोघे एकमेकांमध्ये किती गुंतले आहेत, असाच भास सर्वांना होत होता. पण "दिसतं तसं नसतं" या उक्तीची प्रचिती या प्रकरणात आली.
7/17
केतनच्या प्रेमात हसणारी सिया प्रत्यक्षात त्याच्या मृत्यूची 'स्क्रिप्ट' लिहीत होती, हे कोणालाच ठाऊक नव्हते.

8/17
अग्रवाल आणि गोयल कुटुंबियांनी या विवाहासाठी पाण्याचे पैशासारखे पाणी केले होते. येत्या नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न होणार होता.

9/17
दोन्ही मुले सुखात आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, याच आनंदात दोन्हीकडचे आई-वडील लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.

10/17
आता पोलिसांच्या तपासात जो उलगडा झाला आहे, त्यानुसार सोशल मीडियावर दिसणारे सियाचे प्रेम हे केवळ एक बनाव आणि नाटक होते.

11/17
सियाला श्रीमंत उद्योजक केतन अग्रवालसोबत संसार थाटण्यात अजिबात रस नव्हता. तिचे सूत आधीपासूनच चेतन चौधरी नावाच्या एका तरुणाशी जुळले होते.

12/17
ती चेतनच्या प्रेमात वेडी झाली होती आणि तिला तिच्या उर्वरित आयुष्य केतनसोबत नव्हे, तर चेतनसोबतच घालवायचे होते.

13/17
केतन जिवंत असेपर्यंत आपल्याला चेतनसोबत सुखाने जगता येणार नाही, हे ओळखून सिया आणि चेतनने केतनला कायमचे मार्गातून हटवण्याचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला.

14/17
१८ जून रोजी केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. तिथे योग्य संधी साधून, एका निर्जन कड्यावरून सिया आणि चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.

15/17
सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला एक दुर्दैवी 'अपघात' आहे, असाच देखावा आरोपींनी केला.

16/17
पोलिसांनीही सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कसून केलेल्या चौकशीसमोर सियाचा हा खोटारडेपणा फार काळ टिकू शकला नाही.

17/17
अखेर हुशार पोलिसांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सियाने आपणच प्रियकर चेतनच्या मदतीने केतनची हत्या केल्याची कबुली दिली.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain:  सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार

Embed widget