एक्स्प्लोर
पृथ्वी शॉला क्लीन बोल्ड करणारी प्राची सिंह कोण आहे? एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा
1/5

प्राची सिंह एक टीव्ही अभिनेत्री असून ती कलर्स चॅनेलच्या लोकप्रिय टीव्ही सीरियल 'उडान सपनों की' मध्ये दिसली आहे. या शोमध्ये प्राची 'समीर'च्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. प्राची केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्कृष्ट बेली डान्सर देखील आहे. प्राची सिंगच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेली डान्सची अनेक व्हिडिओ पोस्ट आहेत, ज्यांना चाहत्यांनी पसंत केलं आहे.
2/5

प्राची सिंह पृथ्वी शॉच्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर कमेंट करत आहे. पृथ्वी शॉही तिला रिप्लाय करायला विसतर नाहीये. दोघांचा हा कमेंट-कमेंटचा खेळ पाहून लोक अंदाज लावत आहेत की दोघांच्यात मैत्रीपेक्षा आणखी काहीतरी आहे. मात्र प्राची आणि पृथ्वी दोघांकडून याबाबत काहीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
Published at :
आणखी पाहा























