एक्स्प्लोर
पीएफमधून पैसे काढायचे आहेत, घरबसल्या अॅपने काढता येईल रक्कम
PF withdrawal: तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. अॅपच्या मदतीने तुम्ही पीएफ मधील रक्कम काढू शकता.
पीएफमधून पैसे काढायचे आहेत, घरबसल्या अॅपने काढता येईल रक्कम
1/10

Umang App ने तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमधील रक्कम काढता येईल. आणीबाणीच्या स्थितीत तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.
2/10

पीएफमध्ये आपली बचत होत असते. आणीबाणीच्या स्थितीत मोठा खर्च भागवण्यासाठी पीएफमधील रक्कमेचा फायदा होतो.
Published at : 07 Sep 2022 04:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















