एक्स्प्लोर
सोनं चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांनी दिलासा मिळाला आहे.
gold and silver Price
1/9

सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारत आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले.
2/9

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात (Silver Rate) तर तब्बल 1900 रुपयांची घसरण झालीय. एमसीएक्सवर हे दर देण्यात आले आहेत.
Published at : 21 May 2024 07:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























