एक्स्प्लोर
Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी दर महिन्याला भरतात 'इतकं' वीज बिल; किंमत पाहून बसेल धक्का!
Mukesh Ambani House Antilia Electricity Bill : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत.
Mukesh Ambani House Antilia Electricity Bill
1/13

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील त्यांच्या आलिशान घर अँटिलियामध्ये राहतात. 27 मजली अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.
2/13

तुम्ही कधी विचार केला आहे की, मुकेश अंबानींच्या 27 मजली आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल किती असेल?
3/13

मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल पाहून तुमचे डोळे विस्फारतील.
4/13

मोलमजुरी करुन हातावर पोट भरणारा एखादा सर्वसामान्य माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यातही एवढं वीज बिल भरणार नाही जेवढं उद्योगपती मुकेश अंबानी एका महिन्याला भरतात.
5/13

मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या घराचे एका महिन्याचे वीज बिल 70 लाख आहे.
6/13

एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींच्या आलिशान अँटिलियामध्ये एका महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स इतका विजेचा वापर होतो.
7/13

मीडिया रिपोर्टनुसार, त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी दर महिन्याला सुमारे 70 लाख रुपये वीज बिल भरतात.
8/13

मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराच्या पार्किंगमध्येही वातानुकूलित व्यवस्था आहे.
9/13

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, उद्योगपती गौतम अदानी भारतातील पहिले श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
10/13

जगातील श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आहेत.
11/13

मुकेश अंबानी यांची गणना जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.
12/13

मुकेश अंबानी यांची श्रीमंती पाहता त्यांची लाईफस्टाईलही तितकीच चैनीची आहे.
13/13

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांच्या पत्नी निता अंबानी याची लाईफस्टाईलही चांगलीच चर्चेत असते.
Published at : 18 Jan 2023 02:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण


















