एक्स्प्लोर
Photo : लसणाचे दर 400 रुपयांच्या वर
सध्या लसणाच्या दरात (Garlic Prices) चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
Garlic Prices News
1/9

सध्या लसणाच्या दरात (Garlic Prices) चांगलीच वाढ झाली आहे.
2/9

गेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
Published at : 22 Dec 2023 06:09 PM (IST)
आणखी पाहा























