एक्स्प्लोर
सोन्याच्या दरात झाली घसरण, कोणत्या शहरात किती दर?
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Price
1/10

सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
2/10

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
3/10

गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. आज सोन्याचा दर हा 70800 रुपयांवर आला आहे.
4/10

दिल्लीत - 24 कॅरेट सोने - 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम
5/10

कोलकाता - 24 कॅरेट सोने - 72,270 रुपये,
6/10

चेन्नई - 24 कॅरेट सोने - 73,200 रुपये
7/10

मुंबई - 24 कॅरेट सोने - 72,270 रुपये
8/10

पुणे - 24 कॅरेट सोने - 72,270 रुपये
9/10

नोएडा - 24 कॅरेट सोने - 72,420 रुपये
10/10

जयपूर - 24 कॅरेट सोने 72,420 रुपये
Published at : 25 Apr 2024 02:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
