एक्स्प्लोर
आता 'हेल्दी ड्रिंक' सांगून बोर्नविटा विकता येणार नाही, सरकारचा निर्णय; ई-कॉमर्स कंपन्यांना दिला मोठा आदेश!
केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आता वेगवेगळी पेयं हेल्दी ड्रिंक म्हणून विकता येणार नाहीत.
बोर्नविटा (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

केंद्र सरकारने बोर्नविटासह (Bournvita) अन्य पेयांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बोर्नविटासह अन्य पेयांना हेल्दीड्रिंक म्हणता येणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे.
2/7

केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या विभागाने सर्व ई-कॉर्मस कंपन्यांना बोर्नविटासह काही पेय पदार्थांना हेल्दी ड्रिंकच्या श्रेणीतून हटवण्याचा आदेश दिला आहे.
Published at : 14 Apr 2024 03:36 PM (IST)
आणखी पाहा























