एक्स्प्लोर

'सिंघम गर्ल' काजल अग्रवालची लगीनघाई; कोण आहे जोडीदार?

1/12
तिचा पुढिल तेलगू चित्रपट 'मोसागल्लू'ही लवकरच रिलीज होणार आहे.

2/12
काजलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती आपला आगामी चित्रपट 'इंडियन 2' मध्ये झळकणार आहे.

3/12
2013 मध्ये अक्षय कुमार स्टारर स्पेशल 26 मध्ये काजलने साकारलेल्या भूमिकेचं फार कौतुक करण्यात आलं होतं.

4/12
2011 मध्ये तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सिंघममधून तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. त्या चित्रपटानंतर काजलला 'सिंघम गर्ल' म्हणून ओळखलं जाऊ   लागलं.

5/12
2009 मध्ये आलेला तेलगू चित्रपट 'मगधीरा' काजलच्या करियरला खरी कलाटणी देणारा चित्रपट ठरला.

6/12
2007 मध्ये ती आपला पहिला तेलगू चित्रपट 'लक्ष्मी कल्याणम' मधून दिसून आली होती. परंतु, याचवर्षी रिलीज झालेला चित्रपट 'चंदामामा'मधून तिला खरी ओळख मिळाली होती.

7/12
35 वर्षीय अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये 'क्यों हो गया न' या चित्रपटामधून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती.

8/12
काजल अग्रवाल आपल्या बहिणींसोबत काही दिवसांपूर्वी पायजामा पार्टी केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले होते.

9/12
अत्यंत साध्या पद्धतीने मुंबईत काजलचा विवाहसोहळा पार पडणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने लग्नाच्या सर्व विधी पार पाडण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबरच्या   एक दिवस आधी 29 ऑक्टोबरला मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडणार आहे.

10/12
गौतम इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे.

11/12
काही दिवसांपूर्वी काजलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात खुलासा केला. तिने सांगितलं की, मी बिजनेसमन गौतमची आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड करत   आहे.

12/12
बॉलिवूड आणि दाक्षिणात्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ती 30 ऑक्टोबरला आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ   बांधणार आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक

Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व

Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Embed widget