एक्स्प्लोर
Drug Case : रकुल प्रीत सिंहला एनसीबीकडून समन्स; आज चौकशी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/24174351/rakul-preet-singh01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![ड्रग्ज केसमध्ये एनसीबी डिझायनर सिमोन खंबाटाचीही चौकशी करण्यात आली. तसेच आज रकुलप्रीत सिंहची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दीपिका पादुकोण देखील आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार होती. पण 26 सप्टेंबर रोजी दीपिकाची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. एनसीबी 26 सप्टेंबरला दीपिकासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25144248/Rakul-preet-singh05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ड्रग्ज केसमध्ये एनसीबी डिझायनर सिमोन खंबाटाचीही चौकशी करण्यात आली. तसेच आज रकुलप्रीत सिंहची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दीपिका पादुकोण देखील आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार होती. पण 26 सप्टेंबर रोजी दीपिकाची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. एनसीबी 26 सप्टेंबरला दीपिकासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करणार आहे.
2/5
![ड्रग्स केसमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितलं की, रकुल प्रीत सिंह रिया चक्रवर्ती सपोर्टमध्ये उभी आहे. पायलने रकुलला प्रश्न विचारत म्हटलं की, घाबरत का आहेस? जर तू निर्दोश असशील तर एनसीबीसमोर हजर राहून स्वतःला निर्दोश सिद्ध कर.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25144239/Rakul-preet-singh04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ड्रग्स केसमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितलं की, रकुल प्रीत सिंह रिया चक्रवर्ती सपोर्टमध्ये उभी आहे. पायलने रकुलला प्रश्न विचारत म्हटलं की, घाबरत का आहेस? जर तू निर्दोश असशील तर एनसीबीसमोर हजर राहून स्वतःला निर्दोश सिद्ध कर.
3/5
![रकुल मुंबईत दाखल झाली असून ती आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर राहणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25144230/Rakul-preet-singh03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुल मुंबईत दाखल झाली असून ती आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर राहणार आहे.
4/5
![रकुलला 24 सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु, रकुलच्या लीगल टीमने रकुलला एनसीबीकडून समन्स न मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर एनसीबीने संताप व्यक्त करत रकुल बहाणे देत असल्याचं म्हटलं होतं. एनसीबीच्या संतापानंतर रकुलकडून समन्स मिळाल्याची कबुली देण्यात आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25144220/Rakul-preet-singh02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकुलला 24 सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु, रकुलच्या लीगल टीमने रकुलला एनसीबीकडून समन्स न मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर एनसीबीने संताप व्यक्त करत रकुल बहाणे देत असल्याचं म्हटलं होतं. एनसीबीच्या संतापानंतर रकुलकडून समन्स मिळाल्याची कबुली देण्यात आली होती.
5/5
![बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स ब्युरो (एनसीबी)ने ड्रग्स केसमध्ये तिला समन्स पाठवलं होतं. ज्यावर रकुलने स्वाक्षरीही केली आहे. आता रकुल प्रीत सिंह आज एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25144209/Rakul-preet-singh01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स ब्युरो (एनसीबी)ने ड्रग्स केसमध्ये तिला समन्स पाठवलं होतं. ज्यावर रकुलने स्वाक्षरीही केली आहे. आता रकुल प्रीत सिंह आज एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)